ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अच्युत बळवंत कोल्हटकर
मराठी पत्रकार, लेखक आणि वक्ते. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकीलआणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते.
ठिबक सिंचन - मोसंबीची बाग
अरगडेगव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी अच्युतराव शंकरराव शिंदे यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन, आच्छादनातून मोसंबी बागा जगविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
वासुदेव बळवंत फडके
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.
भाऊराव कोल्हटकर
पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट. जन्म बडोदे येथे.
महादेवशास्त्री गोविंद कोल्हटकर
एक मराठी ग्रंथकार आणि प्रभावी वक्ते. सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्म. शिक्षण वाई, पुणे व मुंबई येथे.
English to Hindi Transliterate